घनसावंगी: नाथसागर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू :जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन
Ghansawangi, Jalna | Jul 31, 2025
घनसावंगी ,परतुर ,अंबड तालुक्याततील गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी...