कर्जत: जनतेच्या कराचे 70 लाख रुपये बुडवले
मुख्याधिकारी यांनी 70 लाख रुपये आपल्या खिशातून भरावे
आप नेते रियाज पठाण यांची मागणी
Karjat, Raigad | Jul 31, 2025
जनतेच्या कराचे 70 लाख रुपये बुडवले. बेकायदेशीर टर्फला टाटा पॉवरची व मध्य रेल्वेची परवानगी नाही. कर्जत नगर पालिकेच्या...