चापोलीत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि शिवराज पाटील चाकूरकर यांना चापोली येथील ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. चापोली येथील गंजगोलाई परिसरात रविवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.