नारायणगाव येथील कोल्हे मळा परिसरातील ओंकार समृद्धी सोसायटीत वास्तव्यास असलेल्या सीमा शरद शिंदे यांच्या फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरूवारी (दि.४) पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे
जुन्नर: नारायणगाव येथील कोल्हेमळा परिसरात एक लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास - Junnar News