नागपूर ग्रामीण: मोबाईल स्नेचिंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या सहा तासात सुकळी येथून अटक, तेरा मोबाईल जप्त
Nagpur Rural, Nagpur | Aug 29, 2025
रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून बुटीबोरी पोलिसांनी मुख्य आरोपी सह...