उत्तर सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यात नो-डॉल्बी, नो-लेझर लाईट ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला आदेश...
Solapur North, Solapur | Aug 30, 2025
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने व डॉल्बीमुक्त, लेझरमुक्त पद्धतीने साजरा करावा, यासाठी...