शिरपूर: झेंडेअंजन येथे दारू विक्रेत्याने केला दारूबंदी समितीवर अंगठी चोरीचा आरोप;संतप्त ग्रामस्थांनी गाठले पोलिस ठाणे
Shirpur, Dhule | Sep 14, 2025
तालुक्यात झेंडेअंजन गावात दारूबंदी असतांना गावातील आकाश पावरा हा गावात दारु विक्री करीत होता. समितीच्या कार्यवाहीदरम्यान...