गोंदिया: विश्व हिंदू परिषद गोरेगाव प्रखंड द्वारे मांडोदेवी देवस्थान येथे एकदिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन
Gondiya, Gondia | Sep 21, 2025 दि.21 सप्टेंबर रोजी सायं.5 वाजेच्या सुमारास विश्व हिंदू परिषद गोरेगांव प्रखंड द्वारे 1 दिवसीय अभ्यास वर्ग मांडोदेवी देवस्थान येथे संपन्न झाले.या अभ्यास वर्गात कार्यकर्त्यांना दायित्व बोध,संघटन कार्यक्रमची माहिती देण्यात आली,संघ शताब्दी वर्षाच्या नियोजित कार्यक्रम,साप्ताहिक मिलन,सत्संगची आवश्यकता,आदी माहिती उपस्थित मान्यवरांनी अभ्यास वर्गाच्या दरम्यान दिली.यावेळी विश्व हिंदू परिषद,बजरंग दलचे सुभाष पटले डॉ.सुनील कोहळे,व मोठ्या संख्येने बजरंग दल विश्व हिंदू परिषद चे पदाधिकारी होते.