चोपडा: चहार्डी येथील १४ वर्षीय अल्पवयीनवर २१ वर्षीय तरुणांकडून बलात्कार,बलात्कारातून मुलगी गरोदर, चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jun 20, 2025
चोपडा तालुक्यात चहार्डी हे गाव आहे. या गावात एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना...