आर्वी: लोअर वर्धा धरणाची 15 दारे 30 सेंमी.ने उघडली 396.24 पाण्याचा वर्धा नदी पात्रा सकाळी 8.45 वाजल्यापासून विसर्ग सुरू
Arvi, Wardha | Aug 20, 2025
आज सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी आर्वी तालुक्यातील लोअर वर्धा धरणाची 15 दारे 30 सेंटीमीटरने उघडली असून या 15 दारातून 30...