आर्वी: सकाळी नऊ पासून निम्न वर्धा धरणाचे 19 गेट 30 सेमीने उघडले 524.25 पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू
Arvi, Wardha | Sep 13, 2025
दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील निम्म वर्धा धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे...