रत्नागिरी: नाचणे आयटीआय रस्त्यावर जमिनीच्या आणि आर्थिक वादातून दोघांना तिघांनी लोखंडी रॉडने केली मारहाण
Ratnagiri, Ratnagiri | Aug 13, 2025
जमिनीच्या आणि आर्थिक वादातून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना सोमवार 11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वा.सुमारास नाचणे ...