चंद्रपूर चंद्रपूर येथील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने जनविकास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी महानगरपालिकेच्या विरोधात 29 ऑक्टोबर रोज बुधवार ला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान आंदोलन छेडले नाली बांधकाम झालेले असताना त्यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहिल्यानंतर ते हाताने तुटले जात होते असे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा त्यांनी आरोप केला व तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली