भंडारा: नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व पुनर्वसनकरिता बैठक पार
Bhandara, Bhandara | Jul 29, 2025
जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व नव्याने 26 गावाचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे. याकरिता दि. 29 जुलै...