कुडाळ: कणकवलीत मटक्यावर धाड टाकून गृहखात्याचे अपयश दाखवल्याबद्दल पालकमंत्री राणेंचे कौतुक :काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख
Kudal, Sindhudurg | Aug 23, 2025
अवैध धंदे रोखण्यास महाराष्ट्राचे गृहखाते अपयशी आहे, हे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील मटका अड्ड्यावर स्वतः धाड...