Public App Logo
Jansamasya
National
Happydiwali
Railinfra4andhrapradesh
Cybersecurityawareness
Pmmsy
Diwali2025
Fidfimpact
Matsyasampadasesamriddhi
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv

धुळे: वेल्हाणे गावात खळबळ: दिवाळीसाठी आलेल्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून

Dhule, Dhule | Oct 21, 2025
धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे २५ वर्षीय विकास श्रावण महाले या तरुणाची दिवाळीच्या काळात गावातील ७ ते ८ जणांनी केलेल्या हल्ल्यात हत्या झाली. दोन महिन्यांपूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. लोखंडी सळई व दांडक्यांनी झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या विकासचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून काही संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

MORE NEWS