घनसावंगी: महिलांच्या पाठीशी सरकार राणी उचेगाव येथे आमदार हिकमत उढाण यांचे प्रतिपादन
जीवन उन्नती मिशन अभियान अंतर्गत राणी उचेगाव येथे महिला मेळावा पडला यात महिलांसाठी शासन व आमदार स्तरावर सर्व मदत केली जाईल तसेच महिलांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे घनसावंगी आमदार हिकमत उडान यांनी यावेळी बोलताना सांगितले