रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किन्ही (दासगाव) येथे विनाकारण शिविगाळ करून मारहाण करणाऱ्या आरोपी मुकेश हरीचंद बंसोड रा. किन्ही दासगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रविंद्र चरणदास मेश्राम (३६) रा. किन्ही दासगाव हे १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जेवण करून गावातील रस्त्याने फिरत होते. त्यावेळी गावातील चौकात आरोपी मुकेश हरीचंद बंन्सोड रा. किन्ही दासगाव हा मोटारसायकलने जात असताना त्यांना पाहून शिविगाळ