शिरपूर: बूस्टर बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना फसवले;वाडी गावातील २० ते २५ शेतकरी आर्थिक संकटात, #jnsamasya
Shirpur, Dhule | Oct 31, 2025 तालुक्यातील वाडी गावातील शेतकऱ्यांना संभाजीनगर येथील छावा बूस्टर या खाजगी बियाणे कंपनीने फसविल्याचा आरोप शेतकरी व शिरपूर फर्स्ट पदाधिकाऱ्यांनी संबंधित शेताची पाहणी करून केला आहे. “जर शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही, तर शिरपूर फस्ट तर्फे शेतकऱ्यांसह संभाजीनगर येथील बूस्टर कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा यावेळी इशारा देण्यात आहे.