नागपूर शहर: मेयो हॉस्पिटल मधून अज्ञात आरोपीने पाच लाख 65 हजार 280 रुपयाचे कॉपर वायर नेले चोरून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Nagpur Urban, Nagpur | Sep 5, 2025
मेयो हॉस्पिटल येथे जेनटेक इंजीनियरिंग सर्विसेस या कंपनीमार्फत विद्युत उपकरण फिटिंग चे काम सुरू आहे. दरम्यान अज्ञात...