उदगीर: उदगीरात १९ वर्षीय तरुणींचा विनयभंग एकावर गुन्हा दाखल
Udgir, Latur | Sep 16, 2025 उदगीर शहरातील देगलूर रोडवरील ज्योती मेडिकल स्टोअर समोर मुख्य रस्त्यावर स्कुटीस्वार १९ वर्षीय तरुणीची स्कुटी अडवून वाईट उद्देशाने हाताला धरून विनयभंग केला. याप्रकरणी सोमवारी १६ सप्टेंबर रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास तरुणीस आरोपीने मैत्री करण्याचे उदेशाने पाठलाग करुन, स्कुटी आडवुन वाइट उदेशाने मुलींचा हात धरून मनाला लज्जा वाटेल असे कृत्ये केले,तरुणींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे