चंद्रपूर मोठे विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे कार्तिक एकादशी उत्सव निमित्त भजन पूजन पालखी दिंडी यात्रेसह दुसऱ्या दिवशीच गांधी चौकातील गोपालपुर माळ इमारतीवरून शेकडो भाविकांना काला वितरणाची परंपरा दशकांपासून सुरू आहेत स्वारी 80 वर्षांपूर्वी बांधलेली ही उंच इमारत आता जीर्ण अवस्थेत झाल्यानेत ती पाडून नव्याने बांधण्याचा करण्याचा निर्णय 17 नोव्हेंबर रोज सकाळी 11वाजता च्या दरम्यान घेण्यात आलात