उत्तर सोलापूर: कुरेशी समाजाकडून २१ जूलै पासुन जनावरे खरेदी विक्री ,व मास विक्री व्यवसाय बेमूदत बंद;विजापूर वेस येथे समजाचा निर्णय
Solapur North, Solapur | Jul 19, 2025
कूरेशी समाजाने मोठा निर्णय घेतला आहे.जागोजागी कूरेशी समाजाच्या जनावरांच्या गाड्या अडवून गोवंशाच्या नावाखाली मारहाण केली...