सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत वाघोडा येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Aug 4, 2025
पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत आरोपी नामे देवांशू मदन बोखडे, वघोडा सावनेर येथे व आरोपी नामे तेजस केदारनाथ आकुंचवार व वृषभ...