आरमोरी: मांगदा येथील पंचवीस वर्षीय युवकाची गडफास घेऊन आत्महत्या
मांगदा येथील पंचवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची खडबड जनक घटना समोर आली आहे विजय निंबाजी बावणे वय 25 वर्षे राहणार मांगदा असे या युवकाचे नाव असून त्याने जंगल परिसरातील झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सहा जून रोजी सकाळी 11 वाजता प्राप्त झाली आहे.