जळगाव: आदर्श नगरात कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 5, 2025
आदर्श नगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर काहीही कारण नसतांना एका तरूणाला अनोळखी ४ जणांनी तोंडाला रूमाल बांधून...