मारेगाव: अंगणातून जाऊ नको असे म्हटल्याने एकास काठीने मारहाण; मार्डी येथील घटना, मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल
Maregaon, Yavatmal | Jul 31, 2025
तक्रारदार शेखर मुरलीधर कोयचाडे हे मार्डी ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. त्यांच्या घराशेजारी त्यांचा चुलत भाऊ अरुण...