संगमनेर: माहितीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार : आमदार अमोल खताळ
माहितीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार आमदार अमोल खताळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती सज्ज लवकरात चित्र स्पष्ट होणार दहशत भीती आणि भ्रष्टाचार भक्त संगमनेर करांचा नागरिकांचा संताप आमचं विकासाचा विचार लवकर जनतेसमोर येणार आमदार अमोल खताळ यांचे प्रसार माध्यमांना आज प्रतिक्रिया दिली