आमगाव: जिल्ह्यातील गणेश मंडळांना 50 प्रौढांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट जिल्हा शिक्षण अधिकारी यांची माहिती
Amgaon, Gondia | Sep 2, 2025
लोकमान्य टिळकांनी समाजाची एकजूट आणि जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. महाराष्ट्रात सध्या २ लाखांहून अधिक...