15 लाख रुपये आणि चार चाकी गाडीची मागणी करत विवाहितेला तांदळवाडी येथे घराबाहेर हाकलून दिले, चौघा विरोधात गुन्हा
Beed, Beed | Jul 30, 2025
पंधरा लाख रुपये आणि चारचाकी गाडी घेऊन ये, अन्यथा घरात राहू देणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा छळ करण्यात आला. तसेच...