सिल्लोड: तालुक्यातील पळशी येथे 27 किलो गांजाची झाडे जप्त एका आरोपीला अटक
आज दिनांक 17 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील शेतकरी चत्तरसिंग सिंग जालम सिंग यांनी शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती याची गोपनीय माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीसांना मिळाली माहितीच्या आधारावरून सदर ठिकाणी छापा मारून 27 किलो हिरवी गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे सदरील घटना प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस तपास करीत आहे