नरखेड: अखेर भारत राखीव बटालियन च्या पायाभूत सुविधांचा होणार विकास : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख
काटोल नरखेड विधानसभेच्या विकासाला नवा आयाम देणारा सर्वात मोठा प्रकल्प इसासनी येथील भारत राखीव बटालियनच्या पायाभूत सुविधांच्या कामासाठीच्या निधीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे