महाबळेश्वर: खिंगर येथील वर्षा बिलावरील बारबालावर उधळलेल्या पैशाचा व्हिडिओ व्हायरल
महाबळेश्वर तालुक्यात खिंगर येथील वर्षाविला या बंगल्यामध्ये दिनांक 4 नोव्हेंबरच्या रात्री एक वाजून 15 मिनिटांनी बारबाला वरती पैसे उधळले होते त्या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याचा व्हिडिओ शुक्रवारी सकाळी आठ वाजता व्हायरल झालेला आहे.