यवतमाळ: यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा खासदार संजय देशमुख यांनी उचलला मुद्दा
आज खासदार संजय देशमुख यांनी माध्यमांमार्फत राज्य सरकारसमोर यवतमाळ–वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला. १२ सप्टेंबर रोजी शासनाने वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तात्काळ मदत जाहीर केली. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.वाशिम जिल्हात – मे ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या.....