श्रंजीत प्रभाकर चौधरी यांनी अर्जुन गजपुरिया व अजय गजपुरिया यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे फिर्यादीच्या बहिणीने तिची दुचाकी घेऊन बोडीमध्ये ठेवली अर्जुन यांनी गाडीवर सांडपाणी फेकले तर त्याला तिने विचारले सांडपाणी का फेकले तर अर्जुनी व अजय यांनी तिला शिवीगाळ केली व अर्जुनने केस धरून खाली आपटले व वीट घेऊन तिच्या डोक्यावर मारली फिर्यादीने अडवली तर त्याला नखे ओरपडली अशी तक्रार चांदुर रेल्वे पोलिसात दिले आहे तेव्हा दोन जणाविरुद्ध पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.