पैठण: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पैठण तालुक्यातील नांदर येथेअतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील नांदर येथे अतिव्रष्ट भागात जाऊन पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी उपस्थित सांगितले की शासनाने शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत जाहीर करावी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटिबियांना आर्थिक मदत जाहीर करावी अशा विविध मागण्यासह त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले तुम्हाला न्याय मिळेल पर्यंत मी तुमच्या