राहाता: ठाकरे-पवारांना आता शेतकऱ्यांचा पुळका आलाय. सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही- विखे पाटील
सत्तेत असताना शेतक-यांना कधी पाच रुपये दिले नाही आता सर्वांना शेतक-यांचा पुळका आलाय.. उध्दव ठाकरे शेतक-यांच्या बाधांवर जाताय, पन्नास हजार रुपये मिळून देवू म्हणताय.. संवेदना गमवलेली ही लोकं असल्याचा घणाघात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय..