बाभूळगाव: पालोती येथील इसमाने बेंबळा नदीपात्रात घेतली उडी
बाभूळगाव तालुक्यातील पालोती येथील एका इसमाने नांदुरा पुलावरून बेंबळा नदीपात्रात उडी घेतल्याची घटना 28 सप्टेंबरला घडली. सुरेश पवार असे नदीपात्रात उडी घेतलेल्या इसमाचे नाव आहे.प्रशासन व कुटुंबाकडून शोध मोहीम सुरू होती.