कळंब: आथर्डी गावातील व्यक्तिंनी अपमान करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने व्हॉट्सऍप्प स्टेटस ठेवुन ग्रामसेवक बेपत्ता
Kalamb, Dharavshiv | Jul 15, 2025
धाराशिव तालुक्यातील आथर्डी गावचे ग्रामसेवक केशव गव्हाणे हे गावातील चौधरी यांचे काही व्यक्तींनी जीवघेना अपमान केला असुन...