दि. 22-12-2025 श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत हजारो भाविकांनी घेतला भव्य आरोग्य शिबिराचा लाभ मा. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन; 1200 पेक्षा जास्त भाविकांची सिकलसेल तर 2500 पेक्षा जास्त जणांची झाली एचआयव्ही चाचण्या.
नांदेड- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत हजारो भाविकांनी घेतला भव्य आरोग्या शिबिराचा लाभ - Nanded News