पारशिवनी: साधनाताई आमटे अंगणवाडी क्रमांक १५८ कांद्री येथे साधनाताई आमटे अंगण वाडी येथे पोषण जागरुकता कार्यक्रम संपन्न.
पारशिवनी तालुका तील मुख्य कार्यालय च्या आदेशानुसार साधनाताई आमटे अंगणवाडी क्रमांक १५८ कांद्री येथे साधनाताई आमटे अंगणवाडी येथे पोषण जागरुकता कार्यक्रम संपन्न. प्रमुख मार्गदर्शक अश्विनी उईके यांनी पोषण आहार सप्ताह बद्दल सविस्तर माहिती दिली.