चंद्रपूर वरोरा शहरातील सैलानी हॉस्पिटल जवळील कॅनरा बँक शाखेजवळ असलेल्या एटीएममध्ये दोन अज्ञात इसमानी तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली ही घटना सीसीटीव्ही मध्ये फुटेजच स्पष्टपणे दिसून आली असून बँकेला अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहेत प्राप्त माहितीनुसार वरोरा हे कॅनरा बँक शाखा येथील घटना असून 24 ऑक्टोबर शुक्रवारला दुपारी तीन वाजता प्राप्त झाली