नायगाव-खैरगाव: रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या योजना वगळून शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे - आ. पवार
Naigaon Khairgaon, Nanded | Jul 15, 2025
जेव्हा रोजगार हमी योजना झाली होती तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीत फरक असून सदरील योजनेचा पूर्णपणे विचार करण्यात यावा,...