वैजापूर: जो सैनिक राष्ट्रहितासाठी अहोरात्र झटतो त्याचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आ. बोरनारे यांचे पानवी खुर्द येथे विधान
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 2, 2025
वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील मौजे "पानवी खु" गावाचे भूषण, अभिमान असलेले सुभेदार श्री. भाऊसाहेब शामराव पा. मोहन यांनी...