भोसरीतील बैलगाडा घाटातून पुन्हा एक खुणाची घटना समोर आली आहे. दीपक कुमार प्रजापती या व्यक्तीचा गळा चिरून दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञाताने खून केल्याची घटना घडली दरम्यान हा सर्व प्रकार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.