वाई: चिखली येथील भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली
Wai, Satara | Oct 12, 2025 वाई तालुक्यातील केकरी येथील भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात शनिवारी रात्री पार पडले गावातून छबिना मिरवणूक काढण्यात आले होते देवाच्या पालकांची मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक आलेले होते.