चोपडा: कोळन्हावी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवकाशी वाद,रजिस्टर फाडले,सरपंचची कंठी पकडली, यावल पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jul 22, 2025
कोळन्हावी या ग्रामपंचायती कार्यालयामध्ये ग्रामसेवक दिनेश पाटील वय ५० हे होते. तेथे सरपंच विकास सोळंके उर्फ गोटू सोनवणे...