Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

बुलढाणा: क्रीडा संकुल परिसरात घरावर वीज कोसळली, विद्यूत उपकरणे जळाल्याने 3 लाखांचे नुकसान

Buldana, Buldhana | Sep 16, 2025
बुलडाणा जिल्ह्यात मध्यरात्री पासून आज दुपारपर्यंत विजा सहा जोरदार पाऊस कोसळला.बुलढाणा शहरात आज सकाळी क्रीडा संकुल परिसरात एका घरावर विज कोसळून घराची व विद्यूत उपकरणांची हानी झाली आहे.भूषण यंदे यांच्या घरावर विज पडल्याने 3 लाखांचे नुकसान झाले आहे.माहिती मिळताच तलाठी गणेशसिंग राजपूत घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला.

MORE NEWS