नागपूर भंडारा रोडवर भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीने दोघेजण जात असताना त्यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ज्यात एका युवकाच्या जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा उपचार रुग्णालयात सुरू आहे. या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाहणाऱ्यांची गर्दी जमली होती.