त्र्यंबकेश्वर: परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांची देवस्थानाच्या ठिकाणची पिळवणूक थांबवण्याची प्रवासी वाहतूकदार संघटनेची त्र्यंबक येथे मागणी
नाशिक त्रिंबकेश्वर येथे देवदर्शनाला इतर राज्यातून येणाऱ्यां प्रवासी वाहनांना अडवून होणारी पिळवणूक थांबव वण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटेनेच्या वतीने करण्यात आली. त्र्यंबक येथे पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन परराज्यातील पर्यटकांना सहकार्य करून पर्यटन स्थळांचा दर्जा व महाराष्ट्राची शान राखण्याचे आवाहन केले.